फेसबूकला तीन पासवर्ड असतात हे ऐकून तुम्ही आश्चर्यचकित नक्कीच झाला असाल , हो पण हे खरं आहे. आता हे तीन पासवर्ड कोणते ते जाणून घेऊ
१ . पहिला पासवर्ड हा तुमचा साधा पासवर्ड जो तुम्ही फेसबूकवर लॉगीन होण्याकरता कायम वापरतात . आपण असे गृहीत धरू की तुमचा साधा पासवर्ड आहे maha .
२. दुसरा पासवर्ड हा तुमच्या पहिल्या पासवर्ड सारखाच असतो परंतु त्याचे पहिले अक्षर हे कॅपिटल असते . म्हणजे जर तुमचा साधा पासवर्ड maha असेल तर तुमचा दुसरा पासवर्ड असेल Maha .
3. तिसरा पासवर्ड हा प्रत्येक शब्दाची रूप (capital चे Small आणि Small चे Capital ) बदलून तयार केलेला असतो , म्हणजे जर तुमचा साधा पासवर्ड maha असेल तर तुमचा तिसरा पासवर्ड असेल MAHA .
तीन पासवर्ड का असतात ?
फेसबूकला तीन पासवर्ड असतात कारण
१. काही मोबाईल पहिलं अक्षर हे कॅपिटलच स्वीकारता आणि
२. पासवर्ड टाकतांना कॅप्स लॉक (Caps Lock) चालू असला तर युजर्सचा पासवर्ड चुकू शकतो
आता तुम्हाला हे पडताळून घ्यावयाचे असल्यास तुम्ही तुमच्या फेसबूक खात्यावर लॉगीन करू शकता .

is it real? i dnt think so.........
ReplyDeleteहो सचिन मलाही असच वाटलं होत ... पण हे खरं आहे ..!!
ReplyDeleteलाईक information
ReplyDelete